Thursday, September 3, 2009

गुटखा खानार्यनसाठी ...

गुटखा खानार्यनसाठी ....
खुश खबर! खुश खबर!! खुश खबर!!!
गुटखा खा..बक्षिस मिळवा.
गुटका खाण्याची स्पर्धा ...
प्रथम पारितोषिक~~~~~मृत्यु
द्वितीय पारितोषिक~~~~~~कर्करोग
तृतीय पारितोषिक~~~~~~नपुसंकत्व
चतुर्थ पारितोषिक~~~~~~गलालेले  गाल
पाचवे पारितोषिक~~~~~~लहान तोंड
सहावे पारितोषिक~~~~~~तारुन्यात  म्हातारपण
सातवे पारितोषिक~~~~~~किडनी ख़राब
आठवे पारितोषिक~~~~~~खोक्ल्यात वाढ
नववे पारितोषिक~~~~~~~कफ 
दहावे पारितोषिक~~~~~~~दात गायब
प्रायोजक ;-यमदूत मित्रा मंडल(कालावधि;-आज पासून मरेपर्यंत )
फोर्म मिलन्याचे ठिकाण;- पण स्टाल,रेलवे स्टेशन ,बस स्टैंड.
 फोर्म फी ;-५०पैसे,१.५०रूपया, ५ रुपये,पुडी प्रमाने.
बक्षिस वितरण स्थल;-स्मशान भूमि
प्रमुख पाहुणे;- मा.श्री . यमराज 
टिप;-प्रत्येक गुट्ख्या सोबत "दुर्बल्त्व मोफत"
आयोजक; -सुनील भूमकर c\o  यमदूत मित्रा मंडल.

सुविचार......

सुविचार
- पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)
- दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.
- त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)
- युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
- जगात काही अजरामर नाही- तुमच्या चिंतासुध्दा!
- जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.
- लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.
- आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.
- सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.
- माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.
- दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुस-याला प्रजलीत करते.
- आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
- सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !
- उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.
- जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.
- संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
- ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
- शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
- कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!
- मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
- अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.
- चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.
- काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.
- कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.
- उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.
- कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.
- पवित्र असावे पण पतित होऊ नये.
- त्याग करावा पण ताठा नसावा.
- स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.
- आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.
- स्वतंत्र असावे पण स्वै नसावे.
- घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
- माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.
- सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर...परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!
- मानवी संबंध धावणा-या आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.
- श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.
- ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते

प्रामाणिक माणूस....

प्रामाणिक माणूस.
एकदा एका कारखान्याच्या अध्यक्षांनी आपल्या सर्व अधिकार्‍यांची वार्षिक
बैठक बोलावली.
अध्यक्षांनी बैठक संपवताना घोषणा केली कि थोड्या वेळाने सर्वांना एक
मातीची कुंडी, एका पिशवीत माती व काही बियाणे देण्यात येतील.
जो कुणी पुढच्या वर्षी वार्षिक बैठकीत सर्वात चांगले झाड दाखवेल त्याचा
त्या बैठकीत सत्कार करण्यात येईल.
सर्व अधिकार्‍यांनी घरी गेल्यावर ते बियाणे दिलेल्या मातीतच पेरले. वर्ष
उलटले व परत वार्षिक बैठकीची वेळ आली.
बैठकीचा हॉल विविध प्रकारांच्या सुंदर झाडानी भरुन गेला. काही झाडांना तर
फुलेही आली होती.
पण या सर्वात एक अधिकारी हिरमुसलेला पडल्या चेहर्‍याने दिलेली कुंडी व
माती तशिच घेऊन एका कोपर्‍यात बसुन होता.
सर्वांची झाडे बघितल्यावर अध्यक्षांनी मंचावर जावून माईक हाती घेतला व
भाषण आटोपतांना त्या हिरमुसलेल्या अधिकार्‍याला बक्षिस जाहिर केलं.
सर्व थक्क झाले.
त्याने तर फक्त कुंडी व माती तशिच आणली होती.
सत्कार झाल्यावर अध्यक्ष बोलले," तुम्हा सर्वात हा एकच प्रामाणिक माणूस
आहे. तुम्हाला देण्यात आलेले बियाणे पाण्यात उकळण्यात आले होते. त्यामुळे
त्यातुन झाडे लागणे अशक्य होते !!!

खटला !

खटला !
त्याने कंटाळून, अतिशय रागाने आपल्या बायकोला मगरींच्या तलावात फेकले.
.
.
.
.
आणि
.
.
.
.
पशु मित्रांनी त्याच्यावर मगरिंचा छळ केल्याचा खटला लावला.

साम्य......


साम्य.
राजकारणी आणि अतिरेकी या दोघांत काय साम्य आहे ?\
.
.
.
.
.
.
दोघांसोबत सुरक्षा रक्षक असतात.
.
.
राजकारण्यां सोबत सुरक्षा रक्षक असतात कारण यांच्यापासुन लोकांच रक्षण करायला.
अतिरेक्यांसोबत सुरक्षा रक्षक असतात यांना लोकांपासुन वाचवायला, लोक
यांना जीवंत ठेवणार नाहीत.

विसरला आहे......

विसरला आहे......
घरात टिव्ही आल्यापासून माणुस बोलन...................विसरला आहे,
दारात गाड़ी आल्यापासून माणुस चालन...................विसरला आहे
क्याल्क्युलेटर आल्यापासून माणुस पाढे...................विसरला आहे,
ऑफिसमधील एसीत बसून माणुस झाडा खालचा गारवा.....विसरलाआहे,
रस्त्यावर डाम्बर आल्यापासून माणुस मातीचा वास. ...................विसरलाआहे,
ब्यांकेतिल खाती सम्भाल्ताना पैशाची कीमत ..................विसरला आहे,
उत्तेजक चित्रांच्या बटबटीत पनामुले 

सोव्न्दर्य पहायला माणुस.......विसरला आहे,
कृत्रिम सेन्ट च्या वसमुले माणुस फुलांचा सुगंध........विसरला आहे.
फास्टफूड च्या जमान्यात माणुस त्रुप्तिचा ढेकर...................विसरला आहे,
पॉप रॉक च्या दन्दनाटात माणुस संगीत samadhi ........विसरला आहे,
क्षणभंगुर mrugjalamage धावतानामाणुस सत्कार्मतिल आनंद.....विसरला आहे,
स्वतःचीच तुम्बडी भरताना माणुस दुसर्याला..................विसरला आहे.
सतत धावताना माणुस क्षणभर थाम्बन................विसरला आहे,
आज मनालाच इतके श्रम होतात की शरीराचे कष्ट्च माणुस..... विसरला आहे,
कचाक्द्यांची नाती जपतना माणुस आपल्याच मनसांवर प्रेम करायला.....विसरला आहे,
जगेपनिच सुख तर जाऊ द्या......
पण शांत निवांत झोपन देखिल माणुस ..........................विसरला आहे

Dear Sweetheart:.....


Dear Sweetheart:
I can't send my salary this month, so I am sending 100 kisses.
Your husband
Allen

============ ========= ========= ========= ========= =========
His wife replied back after some days to her husband:
Dearest sweetheart,
Thanks for your 100 kisses, I am sending the expenses details.
1. The Milk man agreed on 2 kisses for one month's milk.
2. The electricity man only agreed after 7 kisses.

3. Your house owner is coming every day and taking two or three kisses instead of the rent.
4. Supermarket owner accepted 20..........
5. Other expenses 40 kisses Please don't worry for me, I have a remaining balance of 35 kisses and
I hope I can complete the month using this balance.

Shall I plan same way for next months, Please Advise!!!
Your Sweet Heart

_TENSION _.......


> _TENSION _
>
> Ladki ne aapse lift mangi,
> Raste mein uski tabiat kaharab ho gai.
> Aapko 
TENSION !!
>
> Aap hospital le gaye,
> Doctor bola aap baap banne wale ho
> Aapko 
TENSION !!
>
> Aap bole Mai iska baap nahi !
> Phir ladki se pucha
> Ladki boli yehi baap hai.
> Aapko aur 
TENSION.
> Phir police ayi
> Aapka medical check up hua.
> Report aayi.
> Aap to kabhi baap hi nahi ban sakte.
> Aapko aur 
TENSION !!
>
> Aap ne khuda ka shukar ada kiya aur aap Khushi Khushi ghar
> gaye !
>
> Aur phir socha Ki ghar pe jo bachchay hai
> Wo kiske hai????????
>
> Ye le ek aur 
TENSION !!!!!!


मी, स्वाइन फ्लू..


मी, स्वाइन फ्लू..

नमस्कार, मी स्वाइन फ्लू. तुम्ही मला नावानं ओळखत आहातच. पण माझी कधी भेट होऊ नये असंच प्रत्येकाला मनातून वाटत आहे. कॉलरा, पटकी, प्लेग, देवी आणि अलीकडे डेंगी अशा विविध अवतारांत मी पृथ्वीतलावर अवतरलो होतो. भारतात मी अवतरलो तो थेट पुण्यातच. मी पुण्यातच का अवतरलो, या बद्दल पुण्यातल्या लोकांत मोठे कुतूहल आणि संतापही आहे. ‘याला दुसरं गाव दिसलं नाही का’ असा
प्रचंड संतापयुक्त प्रश्न मला पुण्यात पावला पावलावर, क्षणोक्षणी ऐकायला मिळतो आहे. मी पुणं का निवडलं, कारण पुण्यात जी गोष्ट स्वीकारली जाते ती उभ्या महाराष्ट्रात स्वीकारली जाते असं पुणेकर अभिमानाने सांगत असतात.‘कृपया आहेर आणू नयेत’ची चळवळ पुण्यातच चालू झाली. आता ती सगळीकडे पसरतआहे. पुणेकरांना आपलंसं केलं तर महाराष्ट्रात पाय पसरायला वेळ लागणार
नाही, असा धूर्त विचार मी केला.
आगाउपणाच्या व किचकट नियम असलेल्या पाट्या लावायची पद्धत पण पुण्याचीच, दुदैवाने ती ही आता सगळीकडे पसरत आहे, परवा नाशिक मध्ये अशीच एक विचीञ पाटी दिसली,कदाचित एखादा पुणेकरच तिकडे Immigrate झाला असावा ती Tier Three City असल्यामुळे असो... पुण्यात अवतरण्याने माझी जशी दखल घेतली जाईल तशी दखल मी अन्य ठिकाणी अवतरलो असतो तर घेतली गेली नसती हेही मला ठाऊक झाले होते. वर्षा-दोन वर्षापूर्वी सोलापूर, सांगली, मराठवाडय़ात आमच्या भावकीतला चिकनगुनिया अवतरला होता. त्याने त्यावेळी अनेक विकेटही घेतल्या होत्या. पण ना पेपरवाल्यांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली ना चॅनेलवाल्यांनी. स्थानिक छोटय़ा पेपरांत दोन-चार दिवस बातम्या छापून आल्या. बस्स. पुण्यात अवतरल्यामुळं मला अशी प्रसिद्धी मिळते आहे की विचारू नका. दररोजच्या पेपरची पान एकची जागा माझ्या नावानं बुक आहे.
चॅनेलवाल्यांना तर कोलीतच मिळालंय. पुण्यातल्या पेपरवाल्यांनी उठवलेला जबरदस्त आवाज बघून केंद्रीय आरोग्यमंत्र्याला संसदेत निवेदन करावं लागलं. अशी प्रसिद्धी मी बीड, नांदेडमध्ये अवतरलो असतो तर कधीच मिळाली नसती. याचं कारण पुणेकरांचं सगळं वेगळंच आहे.
पुण्यापासून ३०-४० किलोमीटरवरच्या सासवडजवळ हंडाभर पाणी मिळवण्यासाठी लोकांना दोन-दोन मैल पायपीट करावी लागते. पण त्याची चार ओळीची बातमी कधी छापून येत नाही. पण परवा पुण्यात
एक वेळ पाणी येणार म्हटल्यावर असा काही कालवा झाला की खुद्द वरुणदेवही घाबरला आणि पुणेकरांच्या पाण्याची गरज भागवण्याइतका बरसून गेला. कालचं शिळं पाणी प्यावं लागणार म्हणून अनेकांचं बीपी वाढलं होतं, तर अनेकांना बोअरच्या पाण्यानं आपल्या चारचाक्या, दुचाक्या धुवाव्या लागणार म्हणून टेन्शन आलं होतं. महाराष्ट्रात अनेक गावांत आठ-आठ तास वीज नसते. पण
पुण्याला २४ तास वीज हवी म्हणून खास पॅटर्न तयार केला गेला.ज्याला 'पुणे पॅटर्न' म्हणतात म्हणे ! "ज्या भागात जास्त विजचोरी तिकडे जास्त Load-Shedding असा भन्नाट पुणेरी formula आहे त्यामुळे अर्थात ईनामेएतबारे वीजबील भरणा-राना २४ तास वीज मिळते"- वीज मिळते आहे म्हणून कशीही वापरली जाते. चार-पाच मजले उतरायचेही इथल्या लोकांच्या जीवावर येतं. तेवढय़ा पायऱ्या आपण उतरलो तर जगबुडी होईल असं इथल्या लोकांना वाटतं. चार-पाच मजले उतरण्यासाठीही लिफ्ट तळमजल्यावरून वर बोलावतात, अशी इथली ‘स्पेशल’ लोकं आहेत. म्हणूनच आपली टेरर निर्माण
करायची असेल तर पुण्याइतकी योग्य जागा शोधून सापडणार नाही हे मी ओळखलं
होतं. माझा अंदाज किती खरा ठरला हे दिसतं आहेच.खरं तर मी पुण्यात यायला बिचकत होतो. तिथल्या प्रदूषणात आपला टिकाव लागणार नाही असं मला वाटत होतं. इथले लोक अजिबात चालत नाहीत. टिळक रोडवरचा माणूस फुले मंडईतही सॅंट्रो, अल्टो किंवा हिरो होंडा घेऊन जातो.
‘आपके पॉंव बहुत हसीन है, इन्हें जमींपर मत रखिये’, असं ‘पाकिजा’ तल्या राजकुमारप्रमाणं पुणेकरांना कोणीतरी सांगितलं आहे की काय कोणास ठाऊक? इतक्या गाडय़ांच्या धुरामुळं आपल्या अंगावर रॅश उठेल अशी भीती माझ्या मनात होती. सगळ्यात जास्त RTI (Right To Information) च्या केसेस टाकून जनसंपर्क अधिका-राला घाबरवणारे (पुण्यात बदली घ्यायला बरेच जनसंपर्क अधिकारी नाखुष असतात अशी वंदता आहे), सिग्नल मोडणे, कुठेही वाहन पार्क करणे हा "जन्मसिद्ध" हक्क समजुन ट्रॉफिक पोलिसाला बडवणारे पुणेकर, दिलेला न्याय पाळला जात नाही म्हणून न्यायाधिश रामशास्ञी प्रभुणे यांनी कधी काळी पुणे सोडले होते त्याप्रमाणेच कुणाला न घाबरणा-रा आगाउ पुणेकरांना कंटाळून ईथले ट्र्फिक पोलीस बदली मागतात म्हणे! असो...एकदाचा मी इथं आलो. पुणेकर कुणाला तरी घाबरतात हे बघून मला अत्यंत आनंद झाला. सगळ्या जगात ट्रॅफिक सिग्नलला किती मान आहे. एका लाल दिव्यासरशी शेकडो मोटारी एका क्षणात आहे त्या जागेवर थांबतात. पण ईकडे तोच सिग्नल इथं बिच्चारा होऊन जातो. त्याच्याकडे कुणी बघतच नाही. घाबरायचं तर लांबच राहिलं. मला मात्र सगळे जाम घाबरलेत. सगळीकडे मास्कधारकांच्या फौजा दिसताहेत. घरोघरी माझीच चर्चा आहे. अनेकांनी बराक ओबामालाच इ मेल करून मला एक्सपोर्ट केल्याबद्दल धारेवर धरलंय असं कळतंय कारण मी जुलैमध्ये अमेरिकेतून आलेल्या एका आयटी प्रोफेशेनलबरोबर पुण्यात आलो. माझ्यापासून कसं वाचता येईल याचा विचार चालू आहे. त्यामुळं मला इथला मुक्काम लवकरच हलवावा लागणार असं दिसतय.

तुमचा
(नावडता) स्वाइन फ्लू.

घोड़ ड ड ड ड ड ड ड ड एकदाच गंगेत न्हाल!.....

घोड़ ड ड ड ड ड ड ड ड  एकदाच गंगेत न्हाल!
हुश्श श्श श्श ,,,,
सिध्हिविनाय्काच्या कृपेने 
सार काही ठीक झाल..
फार मोठ्या "प्रतीक्षे "नंतर,
शुभेछानंच्या "अभिषेकात"
"जलसाला" एकदाच "एश्वर्यमय" केल.
अमिताभ वदला .....
पण मला सांगा "अमर भैया"
"जान्हविच" घोड़ वराती मग कुणी धाडल? 
अमर भैया.....
हीरो हीरोइनच्या पटकथेला
हा बदल ऑफ द ट्रैक आहें ,
मेगा इवेनट्च्या विटलेल्या प्रेक्षकासाठी
हा छोटासा ब्रेक आहें..
मिडियावाल्यांच फार मनावर घेवू नका,, ,
उगाच जिवाला घोर लावुनघेवू नका ,,,  
पुढची ठ. ल. क. गवसेपर्यंत..
तीच तीच रिपीट करने 
हा रोजचा बहाना आहें ..
न्यूज़ व्ह्याल्यु  पेक्षा ,,,
"बाजार मुल्ल्यांचा "जमाना सध्या आहें.
तेवध्यात "जयाजी"म्हणल्या ..!
मिडिया मास्टर्सचा खर्च काही नेम नाही,
सुनबाइना दिवस गेल्याची ,,
"हनीमून "आधीच ब्रेकिंग न्यूज़" देतील
आपल्या दोघाना वेले आधीच ,,
"दादा-दादी"करतील आणि...
प्रेक्षकाना पुन्हा एकदा "कन्फुज " करतील
प्रेक्षकाना पुन्हा एकदा "कन्फुज " करतील

शगुनच्या मीठाइला चांदीचे कव्हर...

बरेच दिवस होणार होणार 

म्हणत एकदाच "अभी-एश "च लग्न झाल ....
१-शगुनच्या मीठाइला चांदीचे कव्हर...
"अभिषेकच नाव घेते "सलमानची लवर ",
२-सलमान आणि विवेक ला दिले लग्नाचे वचन ,
दोघाना टांग मरू धरला "अभिषेक बच्चन "
३-हिला करू सुन? की तिला करू सुन?
जया म्हणते पडला मोठा प्रश्न?
मी म्हंटल ,
बापाच्या पावलावर टाकतोय पावुल
सोडवू डे त्याचे त्याला "प्रश्न"

यातल काही वाटल तर बदला ,,किवा,,,? विसरून जा .....


आपल्या काळात ...@
आपल्या काळात इमारतिंची ऊँची वाढली,,,,
पण,
मानुस्किची कमी झाली.
रस्ते रुंद झाले,,,
पण,
दृष्टी अरुंद झाली.
खर्च वाढला ,,
आणि,
शिल्लक कमी झाली.
घर मोठी,,,, 
पण,
कुटुंब छोटी झाली.
सुखसोई पुष्कल,,,
पण,
वेळ दुर्मिल झाला .
पदव्या स्वस्त ,,
आणि,
शाहनपण महाग झाले.
माहितीचे डोंगर जमले.,,,
पण,
नेमकेपनाचे झरे आटले.
तद्न्य वाढले ,,,
आणि ,
समस्या ही .
ओषधे भरपूर,,
पण,
आरोग्य कमी झाले.
मालकीची भाषा वाढली,,
आन ,
मुल्यांची कमी झाली.
आपण बोलतो फार ...
प्रेम क्वचित करतो ..
आन,
तिरस्कार सहज करतो.
राहनिमान  उन्चावल,,
पण,
जगन दल्भद्रि झाल.
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली,,
पण ,
वर्षात जगण्याची नाही.
आपण भले चंद्रावर गेलो,,,
पण,
शेजारच्या मित्राला भेटन जमत नाही.
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत,,
पण,
आतल्या हर्न्याच काय?
हवा शुध्ह करण्यासाठी आटापिटा, 
पण,
आत्म्याच्या गुदमरण्याचे काय?
आवक आपली वाढली...
पण,
नियत कमी झाली.
संख्या वाढली ,गुणवत्ता कमी झाली.
हा काळ उंच माणसांचा ,
पण,
खुज्या व्यक्तिमत्वाचा .
उदंड फायद्याचा ,उथल नात्यांचा.
जागतिक शांतीच्या गप्पांचा,
आन, घरातल्या युध्हांचा.
मोकला वेळ हाताशी,
पण,
त्यातली गमत गेलेली.
विविध खाद्य प्रकारांचा ,
पण,
सत्व हरवलेला.
दोन मिलवती,
पण,
त्यांचे घटस्पोट वाढलेले.
घर नटलेली,
पण,
घरकुल दुभंगलेली.
दीवानखाण्याच्या खिडकित खुप काही मांडलेले.
पण,
कोठिची खोली रिकामी.
हे पत्र ,
तुमच्या पर्यंत पोह्चवानर तंत्रद्यान आज आहें.
आणि आजच आहें तुमच स्वातंत्र्य ही ...
या यंत्राकडे लक्ष देण्याचे 
किवा न देण्याचे ,,
यातल काही वाटल तर बदला ,,किवा,,,?
विसरून जा .....दलाई लामा 
         अनुवाद-शोभा भागवत  

1 COMMENTS:

Grenadier said...
kuthe bhetla ha lekh chan aahe vastu stiti sangta.. kharacha aajcha vishvat sadan aahet pan prem nai mansa aahet pan manuski nahi... aaj aaj aaj...