Thursday, September 3, 2009

घोड़ ड ड ड ड ड ड ड ड एकदाच गंगेत न्हाल!.....

घोड़ ड ड ड ड ड ड ड ड  एकदाच गंगेत न्हाल!
हुश्श श्श श्श ,,,,
सिध्हिविनाय्काच्या कृपेने 
सार काही ठीक झाल..
फार मोठ्या "प्रतीक्षे "नंतर,
शुभेछानंच्या "अभिषेकात"
"जलसाला" एकदाच "एश्वर्यमय" केल.
अमिताभ वदला .....
पण मला सांगा "अमर भैया"
"जान्हविच" घोड़ वराती मग कुणी धाडल? 
अमर भैया.....
हीरो हीरोइनच्या पटकथेला
हा बदल ऑफ द ट्रैक आहें ,
मेगा इवेनट्च्या विटलेल्या प्रेक्षकासाठी
हा छोटासा ब्रेक आहें..
मिडियावाल्यांच फार मनावर घेवू नका,, ,
उगाच जिवाला घोर लावुनघेवू नका ,,,  
पुढची ठ. ल. क. गवसेपर्यंत..
तीच तीच रिपीट करने 
हा रोजचा बहाना आहें ..
न्यूज़ व्ह्याल्यु  पेक्षा ,,,
"बाजार मुल्ल्यांचा "जमाना सध्या आहें.
तेवध्यात "जयाजी"म्हणल्या ..!
मिडिया मास्टर्सचा खर्च काही नेम नाही,
सुनबाइना दिवस गेल्याची ,,
"हनीमून "आधीच ब्रेकिंग न्यूज़" देतील
आपल्या दोघाना वेले आधीच ,,
"दादा-दादी"करतील आणि...
प्रेक्षकाना पुन्हा एकदा "कन्फुज " करतील
प्रेक्षकाना पुन्हा एकदा "कन्फुज " करतील

No comments: