लग्नाच्या मांडवात नवरा नवरीला म्हणाला,
''तुला माहितीये, लग्न होण्याआधी माझी १० मुलींशी अफेअर्स होती!''
नवरी उत्तरली, ''वाटलंच होतं मला.
आपल्या दोघांच्या कुंडल्या
जुळल्या म्हणजे सगळेच
'गुण' जुळले असणार ना!!!!!
मित्रहो , यात बराच काही आहे वाचण्या सारख जोक्स ,गोष्टी लहानच पण वाचनीय, आणि संता बंता त्याशिवाय कसे होईल वर्तुळ आणि माझी आवडती गोष्ट ,, "असच असत का प्रेम" चार्ली च्यापलीन ची गोष्ट आवर्जून वाचावी अशी आणि करुणेचा कलाम किती सांगू वाचून तरी बघा आणि प्रतिक्रिया द्यावयास विसरू नका अगदी कशीही आवडली नाही तरी तसे लिहा सुनील भूमकर ९८७०८४९०६३ \९०२९७१८३८३ suprabhu65@gmail.com
No comments:
Post a Comment