काही मानस ..आयुष्यभर
काही मानस मैत्रीत आपल्या खानद्यावर हात टाकतात
नी बेसावध क्षणी आपल्याला स्वताहाचा खांदाच देवून टाकतात !
काही मानस..
वरन हापूस आम्ब्यासारखी दिसतात
चवीन त्याचा स्वाद घ्यावा तर,,
नेमकी बाठिला लागलेली असतात..
काही मानस..
वरन सुकलेल्या चिखला सारखी दिसतात
जमीन कड़क म्हणून पाय टाकावा तर ,,
आपल्याला आणखीच आत खेचतात ..
काही मानस ...
पिम्पलाच्या पाना सारखी असतात
त्यांची जाळी झाली तरी
मनाच्या पुस्तकात जपविशी वाटतात
आयुष्यभर....
No comments:
Post a Comment