जगण्यासाठी ...
पोट जालाव लागत
घाम गालावा लागतो
नाक घसाव लागत
गुढगे टेकावे लागतात ,,
कानाडोला करावा लागतो
शब्द गिलावे लागतात
मन मारव लागत
पाठ फिरवावी लागते,,
बगल द्यावी लागते
दमान घ्याव लागत
डोक चालवाव लागत
कंबर कसावी लागते,,
आणि कधी कधी ,,
दोन हात करावे लगतात
धडा शिकवावा लागतो
शेवटी,,,
शेंडी तुटो पारंबी
लढत रहाव लागत.
कारण पर्यायच नसतो
सुनील भूमकर ९८७०८४९०६३\९८६९८४९०६३
Thursday, October 15, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment