Monday, October 12, 2009

I told GOD


I told GOD: Let all my friends be healthy and happy forever...!

GOD said: But for 4 days only....!

I said: Yes, Spring Day, 

Thursday, October 8, 2009

Height of recession...



Doobte hue aadmi ne 
Pull par chalte hue aadmi ko 
Aawaz lagayi "bachao bachao" 
Pull par chalte aadmi ne neeche 
Rassi fenki aur kaha aaoo...

Nadi mein dobta hua aadmi 
Rassi nahi pakad pa raha tha 
Rah rah kar chillaa raha tha 
Mein marna nahi chahta 
Zindagi badi mehengi hai 
Kal hi to meri ek MNC mein naukri lagi hai..

Itna sunte hi pul par chalte 
Aadmi ne apni rassi kheench li 
Aur bhagte bhagte wo MNC gaya 
Usne wahan ke HR ko bataya ki 
Abhi abhi ek aadmi doobkar mar gaya hai 
Aur is tarah aapki company mein 
Ek jagah khali kar gaya hai... 

Mein berozgaar hoon muje le lo... 
HR boli dost tumne der kar di, 
ab se kuch der Pehle humne us aadmi ko lagaya hai 
Jo usse dhakka de kar tumse pehle yahan aaya hai !!!

Wednesday, September 30, 2009

असच असत का प्रेम...?

असच असत का प्रेम...?
एका डॉ.कड़े ८०\८५ वर्षाचे गृहस्थ आपल्या जख्मेचे
टेक काढून घ्यायला गेले .
सकाळी ८.३० चा सुमार.. 
ते डॉ, ना म्हणाले,
थोड़े लवकर होइल का काम?
मला ९ वाजता जायचे आहें एकी कड़े
माझी बायको दुसर्या हॉस्पिटल मध्ये एडमिट आहें.
तिच्या बरोबर नाश्ता करायचा आहें.
डॉ,,खुप आजारी आहेत का त्या?
हो गेली पाच वर्षे ती हॉस्पिटल मधेच आहें,
तिला "अल्झायमर्स"झालाय..
ती ओळख़त ही नाही आता कुणाला
डॉ,,अहो ती ओळख़त ही नाही ना?
तरी तिच्या बरोबर नाश्ता करायला रोज वेळेवर जाता ?
त्यावर ते गृहस्थ म्हणाले....
"डॉ. ती मला ओळख़त नसली तरी,, 
मी तिला ओळखतो ना? 
गेली कित्येक वर्षे बायको आहें माझी ती ..
आज माझी तिला गरज आहें आणि 
मी पाठ दाखवावी का?
अहो जिवापाड प्रेम आहें तिच्यावर ..." 
ऐकता ऐकता डॉ.च्या अंगावर रोमांच उभे राहिले .
गला दाटून आला त्यांच्या मनात आल ...
हेच खर प्रेम ...
प्रेम म्हणजे फक्त घेन देन नह्वे..
तर नीरपेक्ष पने स्वतः कडचा आनंद 
लुटवून, उधळवून घेणे....त्या गृहस्था सारख.  
सकाळ ..४.८.८ रोजी आभाळमाया या सदरात
सौ .शरयु रानडे यानी ही गोष्ट लिहिली होती.
सुनील भूमकर 
९८७०८४९०६३\९८६९८४९०६३    

Thursday, September 24, 2009

bandar raju...

                          
> Really
> amazing.
>
> But
> what surprises is it is in Karnataka, a few hundred
> Kilometers from Bangalore
>
> and
> we are not aware of it, as our media has not found this out,
> we had to hear from
>
> a
> Newspaper in Pune -
> Maharashtra.                     
> REMEMBER
>
>
>
>
>
> Go to Link :  http://maharashtratimes.indiatimes.com/showvideo/4882005.cms
>
>
>
>
>
>
>
>
>
> SPEAKERS ON
> PLS
>
>
>
>
>
>
>
>
>
> --
> --
> warm regards    

sunil bhumkar 9870849063\9869849063

Wednesday, September 23, 2009

एकदा का होइना प्रेम करून बघ..


सगळ काही पाहिल असशीलच मग
एकदा प्रेम करून बघ..

एकटच काय जगायच..?
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..

खुप वेळ असेल तुझ्याकडे..
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..

कविता नुसत्याच नाही सुचणार...
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..

खुप छान वाटत रे..
सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ...

नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..
ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..

नुसतच काय जगायच..
जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..

एक जखम स्वतः करून बघ..
स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ..

नुसत सुखच काय अनुभवायचे..
दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..

विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..
थोड्या जखमा स्वतः करून बघ..

रिकाम काय चालायच..?
आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..

रडत असलेले डोळे लपवत..
एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..

सोपं नसत रे...एकदा रडून बघ..
तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..

सांगण्याचा हेतु एवढाच की..
एकदा का होइना प्रेम करून बघ..

Monday, September 14, 2009

एकदा "BEST" मध्ये प्रवास करतांना एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली


एकदा "BEST" मध्ये प्रवास करतांना 
 एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली

CONDUCTOR च्या सीट वर ती 
  कोप-यात एकटीच होती बसली

मोकळी जागा पाहुन मी
माझी "तशरिफ" तेथेच ठेवली
मला पाहताक्षणीच तिने
आपली पर्सच उचलुन ठेवली
उघडया खिडकितुन वारा
तसा फ़ारच जोरात येत होता
तिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर
हळुवार उडवीत होता
ती मात्र ओढनी सावरत सावरत
स्वत:शीच गुनगुनत होती
नकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी
मला हाथभार लावत होती
बसमधला प्रत्येक प्रवासी
आमच्याकडेच बघत होता
मी तेथुन केव्हा उठेल
बहुतेक याचीच वाट पहात होता
तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर कमी केले
एका मिनीटासाठी का होईना
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले
मग दुस-या धक्क्यालाच मी
स्वप्नातुन बाहेर आलो 
 एक मिनिटातच तिच्यासमवेत
बरीच काही लाईफ़ जगुन गेलो

येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला
लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला
 

 
 मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी
ती तीची PURSE सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली
 
 
 

 खाली उतरताच माझी नजर
एकटक तिला शोधु लागली
ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन
केव्हाचीच हवेशी बोलु लागली 
  
 आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
आम्हाला आवडलेली रानी
जेव्हा तेव्हा "ENGAGE" च असते
  
 

Sunday, September 13, 2009

नेमांन "सुया" टोचतो,,, "दंडात आणि मनात " ...

एक दिवस बघा गम्मत झाली ,
आमच्या गावात पक्की सड़क आली...
आणि आमचा तात्या
नियमित तालुक्याला बजारला जावू लागला ...
आधी बी त्यों जात व्हता बजारला ,
त्याच पक्क्या सड़केहुन
एक दिवस आमच्या गावात "एसटी "आली,
आणि मग,
तात्याच्या तालुक्याला फेर्या वाढल्या ...
यच फेर्यांबरोबर गावात आमच्या
गावा बाहेरच वार आल.
वार्या बरोबर पैसा आला ...
त्याच पैशाचे पंख तात्याला लागले.
आणि मग ,
त्या पंखानी तो, 
स्वप्नात उडू लागला,
बंगल्यात राहु लागला ,
हळूच एक दिवस ,
मग आमच्या गावात त्याच ,
सड़केवरन राजकारण ही आल ,
आणि शेती सोडून 
राजकारनात भरपूर पैसा हे आमच्या ,
तात्याला कलु लागल...
स्वप्नातल प्रत्यक्षात दिसू लागल 
जागेपणी भास होवू लागले..
त्याच घरातल ,
शेतीतल, शेताच्या बांधावरच ,
उसाकड़च ,सार सार लक्ष उडाल.
आणि ते राजकारना कड वलु लागल...
त्याच सडकेहुन त्याच्या 
घरी गाड़ी आली टिव्ही आला ..
आणि तात्याच सार वेळा पत्रक बिघडल..
आता सुध्हा तात्या रोज ,,,,
तालुक्याला,,,,,
जातो,,,,
पण डॉक्टर कड़े ...
नेमांन "सुया" टोचतो,,,  
"दंडात आणि मनात " ....
कारण,,,, 
शेती बरोबर मुलांकडे ही त्याच आता लक्ष नसत
गणित सार आयुष्याच असच फसत असत...
हो,
मात्र टिव्ही बघत राजकारना मात्र बोलत असतो,
आणि,,
न चुकता कधी निसर्गाच्या ,,,
तर कधी सरकारच्या नावन "बोंबा"  मारत असतो...
ही कविता तशी प्रातिनिधिक,
तात्या  बदलून त्या जागी स्वतहाला ही ठेवू शकतो.